ठाण्याच्या
रेल्वेला गती

भारताची आर्थिक राजधानी म्हणविल्या जाणाऱया मुंबई शहरालगत असलेले ठाणे हे खूप प्राचीन शहर आहे. ठाण्यास आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्वही तेवढेच आहे. ठाणे ही राज्याची सांस्कृतिक उपराजधानी देखील मानली जात आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ठाणे शहरावर विशेष प्रेम होते. या प्रेमापोटीच शिवसेना आणि ठाणे हे अतूट असे नाते निर्माण झाले आहे. ठाणे शहरातील बांधवांनी मला शहराचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने निवडून दिले व मला ठाणे शहराच्या विकासामध्ये हातभार लावण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.
ठाणे शहराचा आमदार या नात्याने आतापर्यंत केलेल्या कामाचा कार्यअहवाल सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. निवडणुकीपूर्वी कार्यपूर्तीच्या आश्वासनांपैकी जवळ जवळ सर्वच कामे आजच्या घडीला पूर्ण झालेली आपल्या नजरेस आली असतील.

Image module
Image module

ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांना मिळालेल्या सोयी सुविधा

कामाचे नांव
संख्या
नवीन पादचारी पूल
सरकते जिने
उद्वाहन
प्राथमिक उपचार केंद्र व औषध विक्री केंद्र
नवीन शौचालयांची पूर्व व पश्चिम
डिलक्स टॉयलेट
पार्किंग प्लाझा
वॉटर कुलर
वॉटर व्हेंडिंग मशीन्स
व्हीआयपी प्रतिक्षालय
एटीव्हीएम मशिन्स ३१
सीओटीएम मशिन्स
जणसंधारण तिकीट बुकिंग

ठाणे रेल्वे प्रवाशांसाठी मंजूर करण्यात आलेल्या व प्रगती पथावर असलेल्या कामांची माहिती

कामाचे नांव
संख्या
रक्कम
सरकते जिने ३ कोटी ६० लाख
पार्किंगचा वाढीव एक मजला ४ कोटी ३० लाख
शौचालय २० लाख
शौचालयाची पुनर्बांधणी २० लाख
Image module
Image module

उपनगरीय गाड्यांची संख्या वाढवली

ठाणे शहराचा आमदार या नात्याने आतापर्यंत केलेल्या कामाचा कार्यअहवाल सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. निवडणुकीपूर्वी कार्यपूर्तीच्या आश्वासनांपैकी जवळ जवळ सर्वच कामे आजच्या घडीला पूर्ण झालेली आपल्या नजरेस आली असतील.

उपनगरीय गाड्यांची संख्या वाढवली

 • I am text block.
 • Click edit button to
 • change this text. Lorem
 • ipsum dolor sit amet,
 • consectetur adipiscing elit.
 • Ut elit tellus, luctus nec
 • ullamcorper mattis,
 • pulvinar dapibus leo.
 • I am text block.
 • Click edit button to
 • change this text. Lorem
 • ipsum dolor sit amet,
 • consectetur adipiscing elit.

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry’s standard dummy

Image module
Image module