नवीन ठाणे ( मेंटल हॉस्पिटल जवळ ) मंजूर झाले असून येत्या पाच वर्षात नवीन ठाणे रेल्वेस्टेशन प्रवाश्यांसाठी सुरु करणे
सरकत्या जिन्यांमध्ये आणि लिफ्टमध्ये वाढ करणे
पार्किंग प्लाझाच्या इमारतीचा मजला वाढवून पार्किंगच्या क्षमतेत वाढ करणे
उपनगरीय रेल्वेच्या १५ डब्ब्यांच्या गाड्या सुरु करणे
प्रवाशांच्या सोयीसाठी एसी डब्बे असलेल्या गाड्या सुरु करणे
मध्य रेल्वेवर सिग्नल रेल्वे नियंत्रण प्रणाली बसविणार त्यामुळे दोन रेल्वेगाड्यांमध्ये चार मिनिटांपेक्षा कालावधी दोन मिनिटांनी कमी होणार असल्याने रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार
प्रत्येक रेल्वेस्थानकात कार्डियाक ऍम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध करून देणे
कल्याणकडील दिशेला पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकेचे का पूर्ण करणे त्यामळे कल्याणकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये वाढ होणार
अस्तितवात असलेले पादचारी पूल रुंद करणे
ठाणे रेल्वेस्थानकातील प्रत्येक फलाटांवर महिला व पुरुषांकरिता प्रसाधनगृहांची निर्मिती
रेल्वे वसाहतीचा पुनर्विकास
ज्येष्ठ नागरिकांसाठी व महिलांसाठी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा पकडण्याकरिता स्वतंत्र मार्गिका तयार करणे
ठाणे स्थानकातून मुंबई व कल्याणकडील दिशेला जलद लोकल गाड्या सुरु करणे
ठाणे रेल्वे स्टेशन पार्किंग प्लाझा
नागरी सुविधा
गावदेवी मैदानात भूमिगत पार्किंग प्लाझा उभारणे
एसआरए योजना प्रभावीपणे राबविणे
५०० चौ. फूट घरांना मालमत्ता कार्टून सवलत देण्यासाठी प्रयत्न करणे
शहरविकास विभागामार्फत आरक्षित भूखंडावर अद्ययावत पोस्ट कार्यालयाची इमारत निर्माण करणे
महात्मा गांधी उद्यान येथे मल्टीलेव्हल पार्किंग उभारणार व उद्यान विकसित करणे
घोडबंदर परिसरात सर्व जातीधर्मांतील नागरिकांसाठी आधुनिक समशानभूमी उभारणे
ज्युपिटर हॉस्पिटल शेजारी पार्किंग प्लाझाच्या कमल गती देणे
केंद्रशासनाच्या विविध योजना महापालिकेमार्फत राबविणे
शहरातील नागरिकांची सुरक्षितता महत्वाची असून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे तसेच इतर प्रभावी योजनांची अमलबजावणी करणे
नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत अस्तित्वातील शाहू मार्केट इमारतीची पुर्नबांधणी करून प्रशासकीय कार्यालय व पार्किंग प्लाझा उपलब्ध करणे
घोडबंदर विभागात पाण्याच्या टाक्या, पंप हाऊस आणि नवीन पाईपलाइन टाकणे
स्टेशन परिसरात पादचारी पुलाच्या सुधारणा.
ठाणे शहरात अंतर्गत नाल्यांची नवीन बांधकामे करणे.
ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत जवळपास सर्वच सोसायट्यांमध्ये महानगर गॅस सेवा पुरविण्यात येणार तसेच महानगर गॅसचे मध्यवर्ती कार्यालय सुरु करणे.
जिल्हापरिषद कार्यालय व तहसीलदार कार्यलय या जागेच पुनर्विकास करून सर्व शासकीय कार्यालय एकत्रित करणार.
वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट
मासुंदा तलाव सौदर्यीकरण
जलवाहतूक जेट्टीचे काम
जांभळी नका येथे एलिव्हेटेड उद्यान व पार्किंग प्लाझा
मेट्रो रेल्वेचे काम
कोपरी रेल्वे पुलाचे काम
तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्प
मेट्रो
घाटकोपर ते कासारवडवली मंजूर मेट्रो रेल्वेचे नागरिकांसाठी लोकार्पण करणे
ठाणे शहरांतर्गत वाहतुकीला चालना देण्यासाठी मेट्रो रेल्वे मंजूर झाली असून येत्या पाच वर्षात ठाणे शहरांतर्गत मेट्रो रेल्वेचे काम सुरु करणे
रस्ते
कोपरी रेल्वेपुलाचे काम दोन वर्षात पूर्ण करणे.
तीन हात नका वाहतूक सुधारणा प्रकल्प राबविणे.
ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाचे काम मंजूर करून लावर पूर्ण करणे.
घोडबंदर बायपास गायमुख ते साकेत खाडी किनारी रस्त्याला एअरफोर्सने तसेच एमसीझेडएमएने मंजुरी दिली आहे. सादर रस्तासाठ वाढी निधी उपलब्ध करून वाहतुकीस सुरु करणे.
शहरातील सर्वच रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे.
एमआयडीसी व एमएमआरडीए यांच्यामार्फत जड वाहनांसाठी व्हँताची निर्मिती.