Image module
महिला समीक्षिकारणाकरिता सिद्धेश्वर तलाव येथे बेरोजगारांसाठी प्रक्षिण केंद्र निसर्ग संस्कार भवन
Image module
बी. जे. हायस्कूल नवीन इमारतीमध्ये
Image module
घोडबंदर परिसरात मलनिःसारण प्रकल्प

उद्योग

 • ठाणे शहरातील बेरोजगार तरुणांना रोजगारामध्ये प्राधान्य देणे.
 • मघू उद्योगांना प्रोत्साहन देऊन महिलांना तसेच गरजूना मोठ्या प्रमाणावर रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे.

महत्वाकांक्षी प्रकल्प

 • सॅटिस प्रकल्प क्र.२ ला चालना देऊन ठाणे रेल्वेस्थानक पूर्वेकडील वाहतूक कोंडी सोडविणे
 • मा.पंतप्रधान नरेंद्र मोदोजी यांच्या स्वप्नातील झोपडपट्टीमुक्त भारत या संकल्पनेनुसार ठाणे लोकसभा मतदारसंघातील झोपड्यांचा पुनर्विकडं साधने.
 • क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे
 • स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील महत्वकांक्षी प्रकल्पाना गती देणे.
 • ठाणे शहरातील खाडीकिनारीवरून जलवाहतूक सुरु करणार.
Image module
केंद्रशासनाच्या वतीने अत्याधुनिक बसेस उपलब्ध

परिवहन सेवा

 • ठाणे शहरातील इंटेलिजन्ट प्रणाली व इलेक्ट्रिक बसेस सुरु करून परिवहन सेवा सुधारणार
 • एस.टी.महामंडळ डेपोचे नूतननीकरण करणे

आरोग्य

 • कामगार रुग्णालयाचे नूतनीकरण
 • सिव्हिल हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी करून हुर्दयविकाराच्या शस्त्रक्रियेसाठी सुविधा उपलब्ध करून देणे

उद्यान व तलाव सुशोभीकरण

 • शहरातील सर्वच उद्यानांचे सुशोभीकरण करणे
 • तलाव सौन्र्यीकरणावर भर
Image module
सिव्हिल हॉस्पिटलचे रूपांतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये
Image module
लोकमान्य नगर बस डेपोचा आराखडा
Image module
सरकते जिने
Image module
वारकरी भवन

पोलीस बांधवांकरिता सोयी सुविधा

 • ठाणे शहरातील सर्व पोलीस वसाहतीमधील पाण्याचा प्रश्न सोडविणे
 • पोलीस वसाहनतींमधील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेल्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे
 • वर्तकनगर पोलीस वसाहतीमध्ये धोकादायक इमारतींमधील विस्थापित पोलीस बांधवाना म्हाडातर्फे हक्काची घरे उपलब्ध करणे
 • साकेत पोलीस मैदानाचा शासकीय निधीतून विकास करून त्या मैदानामध्ये जिंठ्यातिक ट्रक व विविध ऍथलेटिकस क्रीडा प्रकारच्या सरावाकरिता आंतर्रास्थिरी दर्जाच्या सुविधा उपलब्ध करणे

घनकचरा

 • घोडबंदर रॉड परिसरात अमृत अभियानातंर्गत मलनिःसारण योजना राबविणे
 • घनकचऱ्याचा प्रश्न सोडवून काचरीवर अत्याधुनिक प्रक्रिया करण्यासाठी उपाययोजना करणे
मागे पहा