आज #नवी #मुंबई येथील ऐरोली सेक्टर १९ व २० येथे नगरसेवक आकाश बाळकृष्ण मढवी यांच्या वतीने प्रभाग क्र. १४ मधिल १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना #कोविशिल्ड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित राहून डॉक्टरांसोबत तसेच लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी याभेटी दरम्यान माझ्यासोबत विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेनेने पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Your email address will not be published.