मीरा भाईंदर या शहराला स्टेम प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा होत असताना मीटर मोजणी चे ठिकाण माणकोली येथे असल्याने त्या ठिकाणी पाणी घेण्यासाठी आलेल्या इतर लाईन सुद्धा जोडणी केलेल्या होत्या त्यामुळे त्या ठिकाणांमुळे मीरा-भाईंदर शहराला पाणी पुरवठा कमी दाबाने होत होता. नुकतेच मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी या मीटर मोजणी चे ठिकाण चेना ब्रिज जवळ करण्यासाठी स्टेम प्राधिकरणाकडे पाठपुरावा सुरू केला होता या प्राधिकरणाचे बोर्ड ऑफ डायरेक्टर कमिटीचे चेअरमन ठाणे महापालिका आयुक्त बिपिन कुमार शर्मा हे असल्याने मी त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू करून सदर मीटर मोजणीचे ठिकाण मानकोली ऐवजी चेना ब्रीज जवळ मीटर बसविण्यात आलेले आहे त्यामुळे शहरासाठी पाणी अधिक दाबाने उपलब्ध होऊन पाण्याची मोजनी अचूकपणे होणार आहे

Your email address will not be published.