वाशी येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले होते, यावेळी शहरातील समाजसेवक, नागरिक व सेवाभावी संस्थांनी मोठ्या संख्येने पुढे येत मदत केली. ह्याच मदतीचा एक ट्रक आज रवाना करण्यात आला. रात्री उशिरा व सकाळी टप्या टप्याने विविध गावांमध्ये मदतीचे ट्रक दाखल होणार आहेत. मी सर्व मदत करणार्‍या नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करतो.

Your email address will not be published.