डॉक्टरांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. या लढवय्यांचे योगदान समस्त देशासाठी प्रेरणादायी आहे म्हणूनच त्यांच्या कार्याला बळ देण्यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील डॉक्टरांचा महापालिका व भाईंदर मेडिकल असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी या सत्कार समारंभास माझ्यासोबत महापालिकेचे आयुक्त श्री. दिलिप ढोले साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते.

Your email address will not be published.