ठाणे चंदनवाडी शिवसेना शाखा व चंदनवाडी गणेशसेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ट्रक रवाना करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व चंदनवाडी गणेशसेवा मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Your email address will not be published.