कोपरी पुलाचे उर्वरित गर्डर बनविण्याचे काम पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे सुरू आहे. आज या ठिकाणी नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली व आढावा घेतला. यावेळी माझ्यासोबत आमदार रविंद्र फाठक, एम एम आर डी ए चे वरिष्ठ अधिकारी इंजिनियर, मध्य रेल्वेचे अधिकारी, इंजिनियर व आदी मान्यवर उपस्थित होते. Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ravindra Phatak #mmrda #kopri #

Your email address will not be published.