मीरा भाईंदर महापालिकेच्यावतीने शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाच्या जयकुमार या ठेकेदारांच्या कामगारांना आज लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यावेळी लसिकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी माझ्यासोबत आमदार गीता जैन, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्‍हात्रे, विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील व उपशहर महिला संघटक तेजस्वी पाटील, एम एम आर डी ए चे कार्यकारी अभियंता योजना पाटील, सुधीर व इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Your email address will not be published.