आज माझ्या मतदार संघातील नवी मुंबई वाशी सेक्टर - १० येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या एफआरयु रुग्णालय येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांट चा लोकार्पण सोहळा तसेच सिडको येथील कोविड सेंटर येथे रुग्णांच्या सेवेत नव्याने रुजू झालेल्या सिटीस्कॅन मशिनचा लोकार्पण सोहळा आज सन्माननीय पालकमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी या उद्घाटन सोहळ्यास नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर, विरोधी पक्षनेते विजय चौगुले व आदी मान्यवर उपस्थित होते.