Image module
पहिल्या टप्पयातील दिघा रेल्वेस्थानकाचे काम
Image module
ऐरोली – कळवा एलिव्हेटेड नवीन रेल्वे मार्ग

वचननामा नवी मुंबई रेल्वे

  • मंजूर केलेला ऐरोली - कळवा एलिव्हेटड रेल्वे मार्ग तात्काळ सुरु करणार
  • नवी मुंबई रेल्वेसेवेवर जास्तीत जास्त भर देऊन अतिरिक्त गाड्यांची संख्या, पादचारी पूल, भुयारी मार्ग यासह वाढीव एटीव्हीएम सेंटर, तिकीट खिडक्या, फलाटांवर अत्याधुनिक सोयी सुविधा यांसारखी कामे करणार
  • खारकोपर - उरण रेल्वे मार्गाचे काम किमान वेळेत पूर्ण करणे
  • जुईनगर रेल्वेस्थानकाच्या नाव जुईनगर - शिरवणे करणे
  • नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानकावर रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे
  • रेल्वेस्थानकातून १५ डब्याच्या लोकल सुरु करणे
  • प्रवाशांच्या सोयीसाठी एसी डब्बे असलेल्या गाड्या सुरु करणे
  • नवी मुंबई एरपोर्ट ते मुंबई असा हायस्पीड रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न
  • रेल्वे व सिडको यांच्या समनव्यातुन सिडकोने विकसित केलेली रेल्वेस्थानके रेल्वे विभागाकडे हस्तांतरित करून जास्तीच्या रेल्वे सुविधा देण्यासाठी प्रयत्न
  • दिघा येथे ईश्वर नगर ते गणपती पद दरम्यान रेल्वे मार्गावर अपघात रोखण्यासाठी भुयारी मार्गाची निर्मिती
Image module
दुसरी टप्पयातील कळवा एलिव्हेटेड नवीन रेल्वेस्थानकाचे काम

पर्यटन

  • घणसोली येथील गवळी देव व सुलाई देवी याना पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन परिसराचा विकास
  • ऐरोली सागरी जैवविविधता केंद्राचा विकास
  • जलवाहतुकीला प्राधान्य देऊन नवी मुंबई ते ठाणे व मुंबईला जलवाहतूक प्रकल्प व रो रो सेवा सुरु करणे
  • पासपोर्ट कार्यलयात अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे
  • नवी मुंबई शहरातील लेकट्रीक बसेस व सीएनजी बसेस सुरु करून परिवहन सेवा अद्यावत करणे

पाणी

  • दिघा धरण पाण्यासाठी वापरात आणणे
  • मोर्व धरणाची पाण्याची क्षमता वाढविणे
  • नागरिकांना २४ * ७ तास पाणी उपलब्ध करून देणार
Image module
रेल्वे फेरीत वाढ
Image module
ऐरोली येथे सागरी जैवविविधता केंद्राचा विकास
Image module
रेल्वे पादचारी पुलाला लिफ़्ट
Image module
रेल्वे पादचारी पुलाला लिफ़्ट

मेट्रो रेल्वे

  • सिडको व एमएमआरडीच्या माध्यमातून नवी मुंबई मेट्रो रेल्वे सुरु करण्यास प्राधान्य
Image module
नवी मुंबई विमानतळ
Image module
ज्वेलरी पार्कमुळे १ लाख बेरोजगारांना रोजगाराची संधी
Image module
इलेक्ट्रिक बस

नवी मुंबई विमानतळ

  • नवी मुंबई विमानतळाचे काम लवकर पुनः करण्यासाठी प्रयत्न

रस्ते

  • बेलापूर - ऐरोली - वाशी कोस्टल रोड सुरु करणे
  • ऐरोली ते काटई एलिव्हेटेड रोड सुरु करणे
  • घणसोली ऐरोली अपूर्ण रस्ता नागरिकांसाठी खुला करणे
  • तुर्भे रेल्वे स्थानकासमोर नवीन उड्डाणपूल निर्मिती
  • तुर्भे येथील जनता मार्केटकडे जाणारा पादचारी पूल वापरासाठी खुला करणार
  • कन्नमवार नगर ते घणसोली कोपरखैरणे खाडीपुलाची निर्मिती
  • वाशी ते चेंबूर खाडीपुलाची निर्मिती
  • सीबीडी येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सीबीडी ते किल्ले गावठाण बायपास रस्ता तयार करणे
  • नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना
  • जुईनगर रेल्वे क्रॉसिंगमध्ये नवीन पादचारी पुलाची निर्मिती करणार त्यामुळे जुईनगर स्टेशन ते सेक्टर २३, २४, २५ मधील नागरिकांना फायदा होणार आहे
  • नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कचऱ्यावर अत्याधुनिक प्रक्रिया करण्यासाठी उपाययोजना करणे तसेच कचऱ्यावर प्रक्रिया करून सीएनजी गॅस व विद्यतनिर्मिती करण्याचा प्रकल्प तयार करणे
  • कोपरखैरणे ते ऐरोली दरम्यान मलनिःसारण वॉटर ट्रीटमेंट करून औद्योगिक वापरासाठी एमआयडीसीला पुरविण्यात येणार
पुढे पहा