Image module
सागरी जैवविविधता केंद्र
Image module
अनिरुद्ध बापू सभामंडप
Image module
इलठणपाडा येथील दिघा धरणाचे पाणी वापरात आणले
Image module
ऐरोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये विरंगुळा केंद्र
Image module
सानपाडा येथे व्यायामशाळा
Image module
कन्नमवार नगर ते घणसोली खाडीपूल
Image module
ऐरोली – काटई एलिव्हेटेड (भारत गियर्स भुयारी मार्ग) काम
Image module
नवी मुंबई कोस्टल रोड (किनारी महामार्ग) बेलापूर ते वाशी १० कि. मी., वाशी ते ऐरोली १६.९ कि. मी

नागरी विकास

 • सीआरझेडमुळे बाधित झालेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न
 • नवी मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी एसआरफ योजना प्रभावीपणे राबविणार
 • लघु उद्योगांना प्रोत्साहन देणार
 • नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरात सीसी टीव्ही कॅमेरे बसविणार
 • नेरुळ येथे सायन्स पार्कची निर्मिती करणे
 • एमआयडीसी व एमएमआरए यांच्या जाड वाहनांसाठी वाहनतळाची निर्मिती
 • सर्व जातीधर्मातील नागरिकांसाठी अत्याधुनिक स्मशानभूमीची निर्मिती
 • ऐरोली, कोपरखैरणे, घणसोली, गोठीवली खाडीकिनारी गावठाण भागात असणाऱ्या २०० तलावात पारंपरिक मच्छिमार करणाऱ्या ग्रामस्थांना प्रोत्साहन देणे
 • नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गावठाणात व वाढीव गावठाणात केलेले बांधकाम नियमित करणे
 • प्रकल्पग्रस्तांना गावठाण व वाढीव गावठाणांचा सिटी सर्व्हे करून सिटी सर्व्हे कार्ड उपलब्ध करून देणे तसेच राहिलेल्या प्रकल्पग्रस्तांना १२.५ टक्के प्लॉट मिळवून देणे
 • भूमिपुत्रांना शैक्षणिक संस्थेत प्राधान्याने प्रवेश देणे
 • प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना स्कील डेव्हलपमेंटसाठी प्रशिक्षण देणे
 • नवी मुंबई साठी आदर्श हॉकर पॉलिसी राबविणे
 • तरुणांना नोकरी देण्यासाठी राज्य केंद्र शासनाच्यावतीने भरती मेळाव्याचे आयोजन
 • सर्व प्रकारच्या दिव्यांगांना तपासणी करून त्यांना आवश्यक साधने ( सायकल, स्टिक, शूज, कर्णयंत्र इ. पुरविणे)
 • नवी मुंबई येथील सिडकोच्या सर्व भाडेपट्ट्याच्या जमिनी पूर्णपणे फ्री होल्ड करण्यासाठी प्रयत्न करणार
 • सिडकोकडून अत्यल्प दारात विविध धार्मिक तसेच सामाजिक संस्थांना भूखंड उपलब्ध करून देणे
 • माथाडी कामगार यांनी केलेले वाढीव बांधकाम नियमित करणे
 • भूमिपुत्रांची सर्व घरे आहेत त्या स्थितीत नियमित करणे
Image module
गवळी देव व सुलाई देवी
Image module
सर्व जातीधर्मातील नागरिकांसाठी वैकुंठवाहिनी (शववाहिनी)
Image module
नवीन उड्डाणपुलाची निर्मिती
मागे पहा