Image module
पिण्याचे शुद्ध पाणी
Image module
जेष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट
Image module
पादचारी पूल
Image module
सरकते जिने

मीरा भाईंदर रेल्वे

  • भाईंदर रेल्वेस्थानकात चार सरकते जिने बसविणे
  • लिफ्टची सोया करणे
  • रेल्वेस्थानकात नवीन प्रसाधनगृह बांधणे
  • भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेरील अतिक्रमण दूर करून नवीन प्रवेशद्वाराची निर्मिती
  • भाईंदर (प) येथील फाटकरोड येथे भुयारी मार्गाचे नूतनीकरण व सुरक्षिततेसाठी उपायोजना सोडविणे
  • मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकात रुग्णवाहिका उपलब्ध करणे
  • मीरारोड रेल्वेस्थानकात नवीन तिकीट खिडकी सुरु करणे
  • मीरारोड रेल्वेस्थानकात लिफ्टची सोया करणे
  • मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकातून १५ डब्ब्याच्या लोकल गाड्या सुरु करणे
  • प्रवाशांच्या सोयीसाठी एसी डब्बे असलेल्या गाड्या सुरु करणे
  • मीरा रोड व भाईंदर रेल्वेस्थानकात सोलर पॅनेल सिस्टीम बसविणार
  • मीरा रोड व भाईंदर रेल्वेस्थानकात वॉटर व्हेंडिंग मशीन बसविणे

नागरी सुविधा

  • घाटकोपर ते कासारवडवली पर्यंत आलेली मेट्रो मीरा भाईंदर शहरापर्यंत जोडणे
  • मीरा भाईंदर शहरात धोकादायक इमारतींकरीता क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबविणे
  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाची निर्मिती
  • स्व. प्रमोद महाजन कलादालन उभारण्यासाठी प्रयत्न
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवनची निर्मिती
  • स्पोर्टस कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न
  • आगरी कोळी भवन उभारणे
Image module
सूर्य धरण
Image module
भाईंदर ते वसई रो – रो सेवा
Image module
भाईंदर पूर्वेकडील प्रवेशद्वार
Image module
मा. बाळासाहेब ठाकरे कलादालन
Image module
भाईंदर पश्चिमेकडील प्रवेशद्वार
  • मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाची निर्मिती
  • मीरा भाईंदर शहरासाठी उपनिबंधक कार्यालय करणे
  • मीरा भाईंदर शहरात पासपोर्ट सेवा करणे
Image module
हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावरील पादचारी पूल
Image module
नाट्यगृह
Image module
परिवहन बस डेपो
Image module
नाले बांधणी
Image module
उत्तम येथे खोल समुद्रात दिशादर्शक दीपस्तंभ
  • धोकादायक पोस्ट कार्यालयाचे नूतनीकरने
  • परिवहन बस डेपोची निर्मिती करून परिवहन सेवेच्या बससेवेत वाढ करणार तसेच इलेक्ट्रिक बसेस सुरु करणे
  • कम्युनिटी हॉल निर्मिती करण्यासाठी प्रयत्न
  • भाईंदर येथे आरक्षित भूखंडावर स्पोर्टस क्लब निर्मिती
  • दहिसर चेक नाक्याजवळ नाट्यगृह निर्मिती
  • रो - रो सेवा व जलवाहतुकीला प्राधान्य
  • खारफुटी संरक्षण व जतन
  • सर्व जाती धर्मियांसाठी अत्याधुनिक स्मशानभूमीचा विकास
  • भाईंदर (प) जैसल पार्क घोडबंदर बायपास रास्ता करणे
  • छत्रपती शिवाजी मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न
  • रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणे
  • धनकचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना
  • दहिसर लिंक ते सुभाषचंद्र बोस मैदान रास्ता करणे
  • भाईंदर नॅशनल हायवे उड्डाणपुलाखालील अतिक्रमण दूर करून सुशोभीकरण करणे
  • भातोडी बंदर येथे जलभंकचे काम पूर्ण करणे
  • नवीन तलाठी कार्यालय सुरु करणे
  • उत्तान येथे अद्ययावत रुग्णालय निर्मिती
  • महापालिकेचे पं. भीमसेन जोशी रुग्णालयाचे शासकीय रुग्णालयात १०० खाटांची वाढ करणे
  • मच्छीमार बांधवांना अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध शिबिरे व केंद्रशासनाच्या योजना राबविणार
  • उत्तम येथे बोट परवाना कार्यालय सुरु करणे
  • मच्छी व्यवसायाकरिता अद्ययावत मार्केट उपलब्ध करून देणे
  • भाईंदर पूर्व व पश्चिम रेल्वेस्थानकाबाहेरील परिसरात सुशोभीकरण
  • मीरा भाईंदर महापालिकाक्षेत्रात अत्याधुनिक मार्केट विकासात करणे
  • भाईंदर पश्चिम राज्य परिवहन महामंडळाच्या जागेवर नव्याने बस डेपोची निर्मिती करणे
Image module
मच्छिमार बांधवाना बोटी दुरुस्त करण्यासाठी जलभंजक (ब्रेक वॉटर)