Shri Rajan Vichare's website. Shivsena - BJP candidate from Thane-148 constituency.
मुखपृष्ठ  |  मनोगत  | पुरस्कार  |  झालेले प्रकल्प  |  महत्त्वाकांक्षी प्रकल्प  |  आव्हाल  |  बातम्या  |  लोकसभेतील कामकाज  |  प्रेरणास्थान  |  संघ्र  |  संपर्क
 
सॅटीस
ठाणे शहरातील वाहतुकीला कंटाळलेल्या नागरिकांना दिलासा देणारा सॅटीस...
अधिक वाचा
पाणी पुरवठा योजना
अतिरिक्त 110 द.ल.लि. प्रतिदीन पाणी पुरवठा योजना...
अधिक वाचा
मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र
बाळकुम येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात आले.
अधिक वाचा
 
महानगर पाइप गॅस
ठाणे शहरात महानगर पाइप गॅसचे कनेक्शन
अधिक वाचा
लोकसभेतील कामकाज
 
खासदार निधी
 
सन 2014-15 मध्ये प्रस्तावित केलेल्या कामाची यादी
 
अ.क्र. कामाचेनाव सूचविलेलीरक्कम प्रशासकीयमान्यता यंत्रणेचेनाव
1 साईनाथ हिंदी हायस्कुल आणि ज्यूनिअर कॉलेज ला 25 संगणक पुरवणे . 9.12 9.12 मे. आयकॉन इन्फोटेक प्रा. ली.
2 नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. 63 मधील सानपाडा येथे दत्त मंदिरा जवळ रेल्व्sा रुळावरुन नवीन पुल बांधणे . 25.00   आयुक्त,
नवी मुंबई महानगरपालिका
3 साईराम मंदिर तलाव येथे प्रक्षेपण गॅलरी बांधणे . 61.36 61.35 आयुक्त,
मिरा- भाईदर महानगरपालिका
4 काशि जरीमरी तलाव येथे प्रक्षेपण गॅलरी बांधणे . 30.00 28.28 आयुक्त,
मिरा- भाईदर महानगरपालिका
5 पेणकर पाडा साईदत्त तलाव सुशोभिकरण करणे. 60.00 59.99 आयुक्त,
मिरा- भाईदर महानगरपालिका
6 ठाणे महानगर पालिका प्रभाग क्र. 15 मधील उद्यानामध्ये जेष्ठ  नागरीकांसाठी कटटा बांधणे. 25.00   आयुक्त,
ठाणे महानगरपालिका
7 ठाणे भारत स्काऊट व गाईड जिल्हा कार्यालयास 2 संगणक खरेदी करणे 0.81 0.81 मे. साई इन्फो सर्व्हिसेस
8 ठाणे महानगरपालिका प्रभाग क्र.4 मधील शंकर मंदिर ते जुनी पाण्याची टाकी पर्यंतचा रस्ता तयार करणे.   25.00   आयुक्त,
ठाणे महानगरपालिका
9 ठाणे महानगरपालिका प्रभाग क्र.39 येथील धर्मवीर मार्गावर   बस थांबा निवारा बांधणे. 5.00   आयुक्त,
ठाणे महानगरपालिका
10 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, ठाणे येथे वाहतूक शाखेत तीन संगणक बसविणे.  1.22    
11 ठाणे महानगरपालिका प्रभाग क्र.25 येथे बहुउद्देशीय   समाज मंदीर बांधणे. 80.00   आयुक्त,
ठाणे महानगरपालिका
12 ठाणे महानगरपालिका प्रभाग क्र.12 येथे बहुउद्देशीय   समाज मंदीर बांधणे. 30.00   आयुक्त,
ठाणे महानगरपालिका
13 fिमरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 45 येथील महाजन वाडी - पेणकर पाडा येथे समाजमंदीर बांधकाम, सरंक्षक भिंत बांधणे व सुशोभिकरण करणे.    50.00   आयुक्त,        fिमरा भाईंदर महानगरपालिका
14 ज्ञानोदय विद्या मंदीर, स्वातंत्रवीर सावरकर नगर, ठाणे या शाळेला पांच संगणक पुरविणे 2.03    
15 ठाणे महानगरपालिका प्रभाग क्र.25  मधील सिध्देश्वर तलाव परिसर येथे उर्जा कार्यक्षम एलईडी दिवे लावणे. 25.00   आयुक्त,
ठाणे महानगरपालिका
16 ठाणे महानगरपालिका प्रभाग क्र.25  मधील परेरा नगर, सिंग नगर व गणेश वाडी परिसर  येथे उर्जा कार्यक्षम एलईडी दिवे लावणे. 25.00   आयुक्त, ठाणे महानगरपालिका
17 ठाणे महानगरपालिका प्रभाग क्र.25  मधील कोलबाड येथील ख्रिचनवाडी, मदार्डे तलाव परिसर येथे  उर्जा कार्यक्षम एलईडी दिवे लावणे. 25.00   आयुक्त,
ठाणे महानगरपालिका
18 नवी मुंबई महानगरपालिके मधील नव्याने होऊ घातलेल्या हॉस्पीटल मधे बर्न वॉर्डच्या निर्मितीसाठी 1) व्हेंटीलेटर्स 2 नग, 2) वेल्टीपेरा मॉनीटर 4 नग, 3) डिफीबलीलेटर 1 नग, 4) कॉटस 6 नग, 5) बेड साईड लॉकर, कबर्ड, इत्यादी सामुग्रीचा पुरवठा करणे. 40.00   आयुक्त,    
नवी मुंबई  महानगर पालिका
      प्रस्तावितएकुणरक्कम   519.81
लाख
   
 
 
Click to view SHIVSENA website
Our Election Symbol
सामाजिक कार्य
सणोत्सव
सांस्कृतिक
क्रीडा
मुलभूत सुविधा
शैक्षणिक
आरोग्यसंपदा