Shri Rajan Vichare's website. Shivsena - BJP candidate from Thane-148 constituency.
मुखपृष्ठ  |  मनोगत  | पुरस्कार  |  झालेले प्रकल्प  |  महत्त्वाकांक्षी प्रकल्प  |  आव्हाल  |  बातम्या  |  विधानसभेतील कामकाज  |  प्रेरणास्थान  |  संघ्र  |  संपर्क
मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र
बाळकुम येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात आले.
अधिक वाचा
 
महानगर पाइप गॅस
ठाणे शहरात महानगर पाइप गॅसचे कनेक्शन
अधिक वाचा
 
'सरकारी' इमारत या संवर्गामध्ये प्रभावी उपाययोजना केल्याबद्दल गेल्या वर्षी ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी 'राष्ट्रीय ऊर्जा पुरस्कार' देऊन ठाणे महापालिकेचा गौरव केला. राष्ट्रपती.डॉ.ए.पी.जे.अब्दुलकलाम यांच्या हस्ते हा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारतांना महापौरमा.श्री.राजनविचारेमहापालिका आयुक्तमा.श्री.संजयसेठी
अशा प्रकारचा बहुमान मिळवणारी ठाणे महापालिका ही देशातील एकमेव ठरली आहे.
 
ठाणे हे तलावांचं शहर.....
शहराचा, तलावांचा हा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर असताना ठाणे महापालिकेने 'भागीदारीतून विकास' ही नवी संकल्पना अंमलात आणून शहरातील तलावांचे संवर्धन व सुशोभिकरण कार्यक्रम हाती घेतला.
महापालिकेच्या या अभिनव भागीदारीचा भारत सरकारचा नगर विकास मंत्रालय व क्रिसिलच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील क्रिसिल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आल. प्रतिष्ठेचा हा क्रिसिल पुरस्कार स्वीकारताना महापालिका आयुक्त मा.श्री. संजय सेठी.
 
महाराष्ट्र शासनाचा ऊर्जा संवर्धनाचा प्रथम पुरस्कार अपारंपारिक ऊर्जा मंत्री. मा.ना.श्री. विनय कोरे यांच्या हस्ते स्वीकारताना ठाणे महानगरपालिका आयुक्त मा.श्री. संजय सेठी.
 
संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांर्गत राज्यपाल मा.श्री.एस.एम.कृष्णा यांच्या शुभहस्ते व मुख्यमंत्री मा.ना.श्री. विलासराव देशमुख उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.आर.आर.पाटील, अर्थमंत्री मा.ना.श्री. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थीतीत घनकचरा व्यवस्थापनासाठीचा विशेष पुरस्कार स्वीकारताना महापौर मा.श्री.राजन विचारे सोबत सभागृह नेते मा.श्री. राजन किणे व विरोधी पक्षनेते मा.श्री. प्रकाश बर्डे
 
 
Click to view SHIVSENA website
Our Election Symbol
सामाजिक कार्य
सणोत्सव
सांस्कृतिक
क्रीडा
मुलभूत सुविधा
शैक्षणिक
आरोग्यसंपदा