अ.क्र. कामाचे नाव सूचविलेली रक्कम प्रशासकीय मान्यता यंत्रणेचे नाव
साईनाथ हिंदी हायस्कुल आणि ज्यूनिअर कॉलेज ला २५ संगणक पुरवणे . ९.१२ ९.१२ मे. आयकॉन इन्फोटेक प्रा. ली.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. ६३ मधील सानपाडा येथे दत्त मंदिरा जवळ रेल्व्sा रुळावरुन नवीन पुल बांधणे . २५.०० आयुक्त,
नवी मुंबई महानगरपालिका
साईराम मंदिर तलाव येथे प्रक्षेपण गॅलरी बांधणे . ६१.३६ ६१.३५ आयुक्त,
मिरा- भाईदर महानगरपालिका
काशि जरीमरी तलाव येथे प्रक्षेपण गॅलरी बांधणे . ३०.०० २८.२८ आयुक्त,
मिरा- भाईदर महानगरपालिका
पेणकर पाडा साईदत्त तलाव सुशोभिकरण करणे. ६०.०० ५९.९९ आयुक्त,
मिरा- भाईदर महानगरपालिका
ठाणे महानगर पालिका प्रभाग क्र. १५ मधील उद्यानामध्ये जेष्ठ  नागरीकांसाठी कटटा बांधणे. २५.०० आयुक्त,
ठाणे महानगरपालिका
ठाणे भारत स्काऊट व गाईड जिल्हा कार्यालयास २ संगणक खरेदी करणे ०.८१ ०.८१ मे. साई इन्फो सर्व्हिसेस
ठाणे महानगरपालिका प्रभाग क्र.४ मधील शंकर मंदिर ते जुनी पाण्याची टाकी पर्यंतचा रस्ता तयार करणे.
 
२५.०० आयुक्त,
ठाणे महानगरपालिका
ठाणे महानगरपालिका प्रभाग क्र.३९ येथील धर्मवीर मार्गावर   बस थांबा निवारा बांधणे. ५.०० आयुक्त,
ठाणे महानगरपालिका
१० महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, ठाणे येथे वाहतूक शाखेत तीन संगणक बसविणे.  १.२२
११ ठाणे महानगरपालिका प्रभाग क्र.२५ येथे बहुउद्देशीय   समाज मंदीर बांधणे. ८०.०० आयुक्त,
ठाणे महानगरपालिका
१२ ठाणे महानगरपालिका प्रभाग क्र.१२ येथे बहुउद्देशीय   समाज मंदीर बांधणे. ३०.०० आयुक्त,
ठाणे महानगरपालिका
१३ िमरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग क्रमांक ४५ येथील महाजन वाडी – पेणकर पाडा येथे समाजमंदीर बांधकाम, सरंक्षक भिंत बांधणे व सुशोभिकरण करणे.    ५०.०० आयुक्त,        fिमरा भाईंदर महानगरपालिका
१४ ज्ञानोदय विद्या मंदीर, स्वातंत्रवीर सावरकर नगर, ठाणे या शाळेला पांच संगणक पुरविणे २.०३
१५ ठाणे महानगरपालिका प्रभाग क्र.२५  मधील सिध्देश्वर तलाव परिसर येथे उर्जा कार्यक्षम एलईडी दिवे लावणे. २५.०० आयुक्त,
ठाणे महानगरपालिका
१६ ठाणे महानगरपालिका प्रभाग क्र.२५  मधील परेरा नगर, सिंग नगर व गणेश वाडी परिसर  येथे उर्जा कार्यक्षम एलईडी दिवे लावणे. २५.०० आयुक्त,
ठाणे महानगरपालिका
१७ ठाणे महानगरपालिका प्रभाग क्र.२५  मधील कोलबाड येथील ख्रिचनवाडी, मदार्डे तलाव परिसर येथे  उर्जा कार्यक्षम एलईडी दिवे लावणे. २५.०० आयुक्त,
ठाणे महानगरपालिका
१८ नवी मुंबई महानगरपालिके मधील नव्याने होऊ घातलेल्या हॉस्पीटल मधे बर्न वॉर्डच्या निर्मितीसाठी १) व्हेंटीलेटर्स २ नग, २) वेल्टीपेरा मॉनीटर ४ नग, ३) डिफीबलीलेटर १ नग, ४) कॉटस ६ नग, ५) बेड साईड लॉकर, कबर्ड, इत्यादी सामुग्रीचा पुरवठा करणे. ४०.०० आयुक्त,    
नवी मुंबई  महानगर पालिका
 
 
 
प्रस्तावित एकुण रक्कम
 
५१९.८१
लाख